Marathi news

Tag

नागपूर: नितीन गडकरींचे पुन्हा एक नवीन स्वप्न; आता लवकरच विमानांप्रमाणे धावणारी बस सुरू!

नागपूर : नागपूरात मेट्रो सह अनेक उड्डाणपूल बांधल्यानंतर आता गडकरींनी नागपुरात अत्याधुनिक आणि विमानासारखी सोय असलेल्या बस सेवेचे नवीन स्वप्न पाहिले आहे. नागपूरच्या अगदी...

100 कोटी प्रकरणी अनिल देशमुख ॲक्शन मोडवर! मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवली नोटीस, ॲड. सरोदे चालवणार खटला!

पुणे : गृहमंत्री असताना मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती कैलास...

भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास; चीनचा पराभव करत मिळवली “एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी”

भारताने अंतिम फेरीत चीनचा १-० असा पराभव करून एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. पहिले तीन क्वार्टरमध्ये एक पण गोल झाला नव्हता,...

सुनचं बनली वैरी! सुपारी देऊन सासूची केली हत्या; पण चिमुकलीमुळं पितळ उघड

नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. एका ३२ वर्षीय सुनेने सासूची हत्या करण्यासाठी स्वतःच्याच चुलत भावांना २ लाख रुपयांची सुपारी दिली....

बदलापूर प्रकरणानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे आदेश काय? शिक्षण विभागानेही घेतले महत्त्वाचे निर्णय!

ठाणे : बदलापुरमधील शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. साधारण आठवडाभराने हा प्रकार...

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जातेय; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट!

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. मात्र राजकीय पक्षांकडून निवडणुकीचे मैदान तयार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत; परंतु राज्यातील सत्तेत असलेल्या...

लाडकी बहीण योजनेमध्ये गफला; सुप्रिया सुळेंकडून सीबीआय चौकशीची मागणी!

धुळे: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राज्य सरकारने शनिवारी पुण्यात लाडक्या भगिनींच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अजित पवार...

देशावरचे संकट पूर्णपणे गेले नाही; शरद पवार नेमके काय म्हणाले?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत षण्मुखानंद सभागृहात झाला. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना...

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत विविध पुरस्कार जाहीर; अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार!

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून, यात संगीत आणि गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; आता नगराध्यक्षांचा कालावधी पाच वर्ष असणार!

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात विविध निर्णय घेण्यात आले. यामधे ८ मोठे निर्णय घेण्यात आले असून...

Must-read

अखेर खातेवाटप जाहीर: बघा कोणत्या खात्याचा कोण मंत्री? एका क्लिक वर

राज्य सरकारचा प्रलंबित असलेला खातेवाटपाचा विषय अखेर मार्गी लागला आहे. हिवाळी अधिवेशनाअगोदर विस्तारीत कॅबिनेटचा शपथविधी झाला होता. मात्र खातेवाटप झाले नव्हेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी...

IIMC अमरावतीची इमारत लवकरच! माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी घेतला आढावा

केंद्रीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत  अभिमत विद्यापीठ त्याचप्रमाणे माहिती प्रसारण मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या  भारतीय जनसंचार संस्था आयआयएमसीच्या  पश्चिम विभागीय अमरावती केंद्राचे बांधकाम केंद्रीय ...

नागपूर मध्यवर्ती कारागृहात दिवाळी पहाट कार्यक्रम, बंद्यांनी गायली गाणी

नागपूर मध्यवर्ती कारागृहात दिवाळी पाडवा संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील द हामोर्नी इव्हेंट्स, न्यू नंदनवन या संचानं आपल्या संगीत कलेच्या माध्यमातून बंदींना संगीताचा...
spot_img