महाराष्ट्र पोस्ट

Category

पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची हजेरी; तब्बल १८ राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा!

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात जोरदार पावसाने आगमन केले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत, तर विदर्भात काही जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या...

दहीहंडी साजरी करताना तब्बल १०६ गोविंदा जखमी; लहान मुलांचाही समावेश!

मुंबई : काल (२७ ऑगस्ट) मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यात आला आहे. अशातच यंदा ही मुंबईसह ठाणे परिसरात दहीहंडीचा जल्लोष सर्वाधिक पाहायला मिळाला....

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले यावरून कोणीही राजकारण करू नये…

मुंबई : नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

सिंधुदुर्गमध्ये २८ फूट उंच शिवरायांचा पुतळा कोसळला; बांधकामावरून अनेक शिवप्रेमी संतप्त!

सिंधुदुर्ग : मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज (सोमवार) दुपारी हा पुतळा...

सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई : काल मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील पायाभूत सुविधांबाबत व तसेच विविध विभागाअंतर्गत असलेल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली...

कोणीही दोषी असो, कडक शिक्षा होणारच; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही!

जळगाव : महाराष्ट्र आणि देशात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बदलापूर, नागपूर, कोळपर, अकोला या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण...

पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट!

गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे....

यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी लाडक्या बहिणींनी घातला गोंधळ; नेमकं प्रकरण काय?

यवतमाळ : यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला. महिला...

असा महाराष्ट्र याआधी कधीच नव्हता; राज ठाकरेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप!

नागपूर : विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाचा दौरा करत आहेत. सध्या राज ठाकरे नागपूरमध्ये असून जिल्ह्यातील १२ विधानसभा...

पुण्यात शरद पवारांच्या नेतृत्त्वात निषेध आंदोलन; विरोधक झालेत चांगलेच आक्रमक!

पुणे : बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणामुळे विरोधकांनी...

Must-read

वाळू तस्करांची आता खैर नाही! मंत्री बावनकुळेंचा प्लान काय? महसूल विभागात होणार मोठे बदल

नागपूर : सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी दिली आहे. साध्या-साध्या गोष्टीसाठी जनतेला शासनाच्या विविध कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. यात महसूल विभागाशी त्यांचे अनेक...

अखेर खातेवाटप जाहीर: बघा कोणत्या खात्याचा कोण मंत्री? एका क्लिक वर

राज्य सरकारचा प्रलंबित असलेला खातेवाटपाचा विषय अखेर मार्गी लागला आहे. हिवाळी अधिवेशनाअगोदर विस्तारीत कॅबिनेटचा शपथविधी झाला होता. मात्र खातेवाटप झाले नव्हेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी...

IIMC अमरावतीची इमारत लवकरच! माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी घेतला आढावा

केंद्रीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत  अभिमत विद्यापीठ त्याचप्रमाणे माहिती प्रसारण मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या  भारतीय जनसंचार संस्था आयआयएमसीच्या  पश्चिम विभागीय अमरावती केंद्राचे बांधकाम केंद्रीय ...
spot_img