महाराष्ट्र पोस्ट

Category

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार; पुढील दिवसांत सर्वत्र पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

महाराष्ट्र : राज्यात परतीचा पाऊस लांबला आहे. लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेने होऊन पुढील तीन दिवसांत...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने, भारतरत्न देण्याचीही भारत सरकारला विनंती!

मुंबई : महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांच्या नावाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे उद्योग भूषण पुरस्काराचे नाव बदलून रतन टाटा यांच्या...

महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित; पंतप्रधानांनी सांगितले आणखी ९०० वैद्यकीय जागांची भर पडणार!

नागपूर/शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (९ ऑक्टोबर) दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय...

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा; सर्व शासकीय कार्यक्रम रद्द!

मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर...

भीषण अपघात: लाडक्या बहिणींची बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली; रायगडमधील धक्कादायक घटना!

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी जाणाऱ्या महिलांच्या बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. २९ महिलांना घेऊन...

ब्रेकिंग: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; उच्च न्यायालयाचे आदेश काय?

महाराष्ट्र : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या लवकरच घोषणा होणार असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष तिकडे लागले आहे. मात्र, या घोषणा होण्यापूर्वीच राज्यात काही जिल्ह्यात जाहीर...

एसटीचा ताफा आणखी वाढणार; तब्बल २५०० नव्या लालपरी बसा!

मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे एसटी. गावागावात आणि खेड्यापाड्यात लाल परी धावते. त्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना प्रवासासाठी एक साधन आहे. आता लालपरी आणखी वेगाने धावणार...

नागपूर: नितीन गडकरींचे पुन्हा एक नवीन स्वप्न; आता लवकरच विमानांप्रमाणे धावणारी बस सुरू!

नागपूर : नागपूरात मेट्रो सह अनेक उड्डाणपूल बांधल्यानंतर आता गडकरींनी नागपुरात अत्याधुनिक आणि विमानासारखी सोय असलेल्या बस सेवेचे नवीन स्वप्न पाहिले आहे. नागपूरच्या अगदी...

मंत्रिमंडळात ३३ महत्त्वाचे निर्णय; राज्यातील जैन, बौध्द, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजावर सरकार मेहरबान!

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जास्तीत जास्त निर्णयांना मंजूरी देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आता शिंदे सरकारकडून केला जात आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे...

महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस! राज्यात ३ ऑक्टोबर दरवर्षी ‘मराठी अभिजात भाषा दिवस’ म्हणून साजरा होणार, राज्य सरकारची घोषणा!

मुंबई : ३ ऑक्टोबर हा दिवस 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी मराठी भाषेला अभिजात...

Must-read

अखेर खातेवाटप जाहीर: बघा कोणत्या खात्याचा कोण मंत्री? एका क्लिक वर

राज्य सरकारचा प्रलंबित असलेला खातेवाटपाचा विषय अखेर मार्गी लागला आहे. हिवाळी अधिवेशनाअगोदर विस्तारीत कॅबिनेटचा शपथविधी झाला होता. मात्र खातेवाटप झाले नव्हेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी...

IIMC अमरावतीची इमारत लवकरच! माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी घेतला आढावा

केंद्रीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत  अभिमत विद्यापीठ त्याचप्रमाणे माहिती प्रसारण मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या  भारतीय जनसंचार संस्था आयआयएमसीच्या  पश्चिम विभागीय अमरावती केंद्राचे बांधकाम केंद्रीय ...

नागपूर मध्यवर्ती कारागृहात दिवाळी पहाट कार्यक्रम, बंद्यांनी गायली गाणी

नागपूर मध्यवर्ती कारागृहात दिवाळी पाडवा संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील द हामोर्नी इव्हेंट्स, न्यू नंदनवन या संचानं आपल्या संगीत कलेच्या माध्यमातून बंदींना संगीताचा...
spot_img